Tribal Development Department
Add more content here...

Services

Services

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, वर्धा

We are offering the following information's about us that what we actually.

अनुसूचित जमातीच्या शेतक-यांना काटेरी तार / जाळीचे तार घेण्याकरीता 85 व 100% अनुदानावर अर्थसहाय्य देणे तसेच पोल व इतर अनुषांगीक खर्च.

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरीता काटेरी तार/जाळी सौर उर्जेवरील तारेचे कंपाऊंड करणेकरीता 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे.

अनुसूचित जमातीच्या शेतक-यांना ताडपत्री घेण्याकरीता 85 व 100% अनुदानावर अर्थसहाय्य देणे.

अनुसूचित जमातीच्या वनहक्क प्राप्त तसेच इतर अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना 85 व 100 टक्के अनुदानावर खते, बि – बियाणे,महाबीज भाजीपाला किट वाटपाकरीता अर्थसहाय्य देणे.

अनुसूचित जमातीच्या शेतक-यांना अत्याधुनिक शेतीउपयोगी औजारे/ऑटोमॅटीक पेरणी यंत्राचा (चारफणी) घेण्याकरीता 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे.

अनुसूचित जमातीच्या शेतक-यांना मानवलित स्पायलर सेपरेटर यंत्र घेणेकरीता 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे.

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना पी.व्ही.सी. / एचडीपीई पाईप खरेदी करणेकरीता 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे. (विहीर आवश्यक)

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना 85 व 100 टक्के अनुदानावर शेतात मचाण बांधणेकरीता अर्थसहाय्य देणे.

आदिवासी शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी 85 व 100 टक्के अनुदानावर तुषार सिंचन संच अर्थसहाय्य देणे (विहीर आवश्यक)

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना हरभरा / तुर / गहू/ धान /मका पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी जिवाणू खत (Magic Agro) पुरवठा करणे.

आदिवासी (महिला/पुरुष) समुह/गट यांना विटभट्टी लावण्याकरीता 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे.

आदिवासी समुहाला (महिला / पुरुष) गट यांना कुटीर व लघुउद्योगासाठी 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे.

आदिवासी समुह / गट यांना मिनी दालमिल लावण्यासाठी 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे.

आदिवासी शेतकरी गटांना थ्रेशर मशीन खरेदी करण्याकरीता अर्थसहाय्य देणे.

शेतीपूरक व्यवसाय म्हणून सौर उर्जा पासून वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी अनु.जमातीच्या गटांना 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे.

अनु.जमातीच्या महिलांना टु-इन-वन शिवणयंत्र खरेदीकरीता 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे.

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना मंडप डेकोरेशन / बिछायत साहित्य खरेदीकरीता 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे.

अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीना विविध व्यवसाय करणेकरीता 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे.

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शेळीपालनाकरीता 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे.

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना व्यवसायकरीता ई-रिक्षा घेणेकरिता (85 टक्के अनुदानावर) अर्थसहाय्य देणे.

आदिवासी मुला/मुलींचे शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना सायकल पुरवठा करणे.

अनुसूचित जमातीच्या शेतक-यांना IISR - WATD ( Wild Animal Ripulsive Device ) खरेदीकरीता 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे.

शबरी आदिवासी घरकुल योजना

Tribal Development Department, Wardha © 2024. All Rights Reserved Adira Infotech